तुमची सफर, आमची काळजीबुकिंगसाठी: 9920003491
Friends Tours & Hospitality

तुमच्यासाठी योग्य सहल निवडा.

ओडिशा व काश्मीरच्या सहलींचे कार्यक्रम आणि माहिती पाहा.

चला ओडिशालाचला ओडिशाला
४ रात्री / ५ दिवस

चला ओडिशाला

भुवनेश्वर, पुरी, कोणार्क आणि चिलिका येथे तीर्थयात्रा, संस्कृती आणि निसर्गाचा अनुभव.

किंमत विचारून घ्या
Friends Tours & Hospitality

चला ओडिशाला

तीर्थयात्रा · संस्कृती · निसर्ग

चला ओडिशाला

सहलीचा कालावधी
४ रात्री / ५ दिवस

मार्ग
भुवनेश्वर → पुरी → कोणार्क → चिलिका → भुवनेश्वर

किंमत विचारून घ्या किंमत विचारून घ्या

दिवसनिहाय कार्यक्रम

भुवनेश्वर – पुरी – कोणार्क – चिलिका – भुवनेश्वर. दिलेल्या माहितीत दिवसनिहाय वेळापत्रक दिलेले नाही.

ठळक आकर्षणे

  • जगन्नाथ मंदिर – पुरी
  • कोणार्क सूर्य मंदिर
  • चिलिका सरोवर व डॉल्फिन दर्शन
  • रघुराजपूर हेरिटेज व्हिलेज
  • पिपिली हस्तकला
  • लिंगराज व मुक्तेश्वर मंदिर
  • धौली शांती स्तूप
  • पुरी बीच व स्थानिक बाजार

सहलीत समाविष्ट

  • हॉटेल निवास व्यवस्था
  • नाश्ता व रात्रीचे जेवण
  • वाहनाने सर्व पर्यटन स्थळांचे दर्शन
  • दररोज १ लिटर पाण्याची बाटली
  • अनुभवी टूर मॅनेजर

समाविष्ट नसलेले खर्च

  • रेल्वे / विमान तिकिटे
  • बोटिंग व प्रवेश शुल्क
  • विशेष दर्शन / पूजा शुल्क
  • दुपारचे जेवण व वैयक्तिक खर्च
  • कार्यक्रमात नमूद नसलेले इतर खर्च

बुकिंग व अधिक माहितीसाठी

Supriya Palsuledesai
9920003491

Devendra Sawant
9920023491

Friends Tours & Hospitality
तुमची सफर, आमची काळजी!

काश्मीर – माता वैष्णोदेवी – अमृतसरकाश्मीर – माता वैष्णोदेवी – अमृतसर
९ रात्री / १० दिवस

काश्मीर – माता वैष्णोदेवी – अमृतसर

काश्मीर, माता वैष्णोदेवी आणि अमृतसर येथे ९ रात्री व १० दिवसांचा अध्यात्मिक व निसर्गसंपन्न अनुभव.

₹33,300 रेल्वे / विमान प्रवास अतिरिक्त

२७ डिसेंबर २०२६ – ०५ जानेवारी २०२७

Friends Tours & Hospitality

काश्मीर – माता वैष्णोदेवी – अमृतसर

विंटर विशेष · नवीन वर्ष विशेष

काश्मीर – माता वैष्णोदेवी – अमृतसर
२७ डिसेंबर २०२६ – ०५ जानेवारी २०२७

सहलीचा कालावधी
९ रात्री / १० दिवस

मार्ग
मुंबई / पुणे → अमृतसर / जम्मू → श्रीनगर → गुलमर्ग → सोनमर्ग → पहलगाम → कटरा → अमृतसर → पुणे / मुंबई / नाशिक

₹33,300 रेल्वे / विमान प्रवास अतिरिक्त

दिवसनिहाय कार्यक्रम

दिवस १ – २७ डिसेंबर
सकाळी मुंबई / पुणे येथून अमृतसर / जम्मूकडे रेल्वे / विमानाने प्रस्थान.
रात्रीचे वास्तव्य – पठाणकोट / जम्मू

दिवस २ – २८ डिसेंबर
सकाळी श्रीनगरकडे प्रस्थान व श्रीनगर येथे आगमन.
रात्रीचे वास्तव्य – श्रीनगर

दिवस ३ – २९ डिसेंबर · गुलमर्ग
गुलमर्ग दर्शन – बर्फाच्छादित परिसर, स्कीईंग पॉईंट्स व गोंडोला परिसर. स्थानिक युनियन वाहन शुल्क समाविष्ट; गोंडोला राईड अतिरिक्त.
रात्रीचे वास्तव्य – श्रीनगर

दिवस ४ – ३० डिसेंबर · श्रीनगर
शंकराचार्य मंदिर, निषाद बाग, शालीमार बाग व लाल चौक येथे स्थानिक दर्शन. दल लेकवरील शिकारा राईड समाविष्ट.
रात्रीचे वास्तव्य – श्रीनगर हाऊसबोट

दिवस ५ – ३१ डिसेंबर · सोनमर्ग
थाजीवास ग्लेशियर, सिंध नदी, बर्फाचा अनुभव व झेड-मोर टनेल व्ह्यू. घोडेस्वारी / स्लेज राईड अतिरिक्त.
रात्रीचे वास्तव्य – श्रीनगर

दिवस ६ – ०१ जानेवारी · पहलगाम
आरू व्हॅली, बेताब व्हॅली व चंदनवाडी येथे फेरफटका. स्थानिक दर्शन युनियन वाहनाने.
रात्रीचे वास्तव्य – पहलगाम

दिवस ७ – ०२ जानेवारी
सकाळी लवकर श्रीनगरहून वंदे भारत ट्रेनने कटरा येथे प्रस्थान.
रात्रीचे वास्तव्य – कटरा

दिवस ८ – ०३ जानेवारी · माता वैष्णोदेवी
दिवसभरात आपल्या सोयीनुसार माता वैष्णोदेवी मंदिर दर्शन. दर्शनाच्या दिवशी कोणतेही जेवण समाविष्ट नाही.
रात्रीचे वास्तव्य – कटरा

दिवस ९ – ०४ जानेवारी · अमृतसर
अमृतसरकडे प्रस्थान. गोल्डन टेम्पल व अटारी / वाघा बॉर्डर भेट.
रात्रीचे वास्तव्य – अमृतसर

दिवस १० – ०५ जानेवारी
अमृतसरहून पुणे / मुंबई / नाशिककडे रेल्वे / विमानाने परतीचा प्रवास. सहलीची समाप्ती.

ठळक आकर्षणे

  • गुलमर्ग बर्फ दर्शन व स्थानिक युनियन वाहन
  • श्रीनगर स्थानिक दर्शन व दल लेक शिकारा राईड
  • सोनमर्ग सहल
  • पहलगाम – आरू व्हॅली, बेताब व्हॅली व चंदनवाडी
  • कटरा येथे वंदे भारत ट्रेन
  • माता वैष्णोदेवी मंदिर दर्शन
  • गोल्डन टेम्पल व अटारी / वाघा बॉर्डर भेट

सहलीत समाविष्ट

  • डबल / ट्रिपल / फॅमिली ऑक्युपन्सीनुसार हॉटेल निवास व्यवस्था
  • संपूर्ण सहलीसाठी वाहन व्यवस्था
  • युनियन वाहन शुल्क
  • शिकारा राईड
  • कार्यक्रमानुसार लागू प्रवेश फी
  • सकाळचा चहा / कॉफी व नाश्ता
  • रात्रीचे जेवण
  • दररोज प्रति व्यक्ती १ लिटर मिनरल वॉटर
  • अनुभवी टूर मॅनेजरची सेवा
  • महत्त्वाची सूचना: वैष्णोदेवी दर्शनाच्या दिवशी जेवण समाविष्ट नाही.

समाविष्ट नसलेले खर्च

  • रेल्वे / विमान प्रवास
  • हेलिकॉप्टर राईड
  • बर्फातील खेळ व इतर स्नो अ‍ॅक्टिव्हिटीज
  • राफ्टींग, गोंडोला राईड, झिरो पॉईंट टूर, घोडेस्वारी, रोपवे व बोटिंग शुल्क
  • मंदिरातील विशेष दर्शन / पूजा / अभिषेक शुल्क
  • अतिरिक्त प्रवेश तिकिटे
  • पूर्ण दिवसाचे जेवण, अतिरिक्त चहा / नाश्ता / मिनरल वॉटर, कोल्ड्रिंक, ज्यूस व आईस्क्रीम
  • लॉन्ड्री, टिप्स, फोन / मोबाईल खर्च, वैयक्तिक खर्च व कार्यक्रमात नमूद नसलेले इतर सर्व खर्च
रद्दीकरण धोरण
प्रस्थानाच्या ४५ दिवस आधी रद्द केल्यास – ३०% रद्दीकरण शुल्क; उर्वरित रक्कम Friends Tours च्या पुढील उपलब्ध सहलीसाठी जमा केली जाईल.

प्रस्थानाच्या ३० दिवस आधी रद्द केल्यास – ५०% रद्दीकरण शुल्क; उर्वरित रक्कम Friends Tours च्या पुढील उपलब्ध सहलीसाठी जमा केली जाईल.

प्रस्थानाच्या १५ दिवसांच्या आत रद्द केल्यास – बुकिंगची १००% रक्कम परत मिळणार नाही.

काही कारणास्तव टूर रद्द झाल्यास लागू रद्दीकरण धोरणानुसार रक्कम परत मिळेल. नियमानुसार समायोजित होणारी उर्वरित रक्कम पुढील उपलब्ध Friends Tours सहलीसाठी समायोजित केली जाऊ शकते.
अटी व शर्ती
आवश्यकतेनुसार आयोजकांना सहलीच्या कार्यक्रमात, मार्गात किंवा वेळापत्रकात योग्य तो बदल करण्याचा अधिकार राहील.

हवामान, नैसर्गिक आपत्ती, वाहतूक कोंडी, रस्ते बंद असणे, रेल्वे / विमान विलंब, तांत्रिक अडचणी किंवा सरकारी नियमांमुळे कार्यक्रमात बदल करावा लागू शकतो.

अनपेक्षित वाहतूक, नैसर्गिक अडथळे किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे रेल्वे स्थानक / विमानतळावर वेळेत पोहोचता न आल्याने रेल्वे / विमान चुकल्यास आयोजक आर्थिक किंवा इतर जबाबदार राहणार नाहीत.

अशा परिस्थितीत पुढील प्रवास शक्य तितका सुरळीत व्हावा यासाठी आयोजक योग्य सहकार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

सर्व प्रवाशांनी संपूर्ण सहलीदरम्यान वैध फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

कार्यक्रमात स्पष्टपणे नमूद नसलेला कोणताही खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे.

बुकिंग व अधिक माहितीसाठी

Supriya Palsuledesai
9920003491

Devendra Sawant
9920023491

Friends Tours & Hospitality
तुमची सफर, आमची काळजी!

Beyond KashmirBeyond Kashmir
९ रात्री / १० दिवस ०१ ते १० सप्टेंबर - २०२६

Beyond Kashmir

Srinagar • Gurez Valley • Wular Lake • Bangus Valley • Aharbal Waterfall • Sinthan Top • Bhaderwah • Katra

किंमत विचारून घ्या

िवस १ – ०१-०९-२६

Friends Tours & Hospitality

Beyond Kashmir

The Untouched Journey

Beyond Kashmir
िवस १ – ०१-०९-२६

सहलीचा कालावधी
९ रात्री / १० दिवस ०१ ते १० सप्टेंबर - २०२६

मार्ग
श्रीनगर – गुरेज – वूलूर – बांगुस – अहरबल – सिंथन टॉप – भद्रवाह – कटरा – जम्मू

किंमत विचारून घ्या

दिवसनिहाय कार्यक्रम

दिवस १ – ०१-०९-२६ - श्रीनगर आगमन
✈️ आज सकाळी श्रीनगर येथे आगमन
🚐 प्री-बुक वाहनाने हॉटेल कडे प्रस्थान
🌿 दुपारनंतर मुगल गार्डन भटकंती
🛶 संध्याकाळी दल लेक येथे शिकारा राईड – काश्मीरची ओळख असलेला सुंदर अनुभव
🌙 श्रीनगर येथे हॉटेल मुक्काम

🏔️ दिवस २– ०२-०९-२६ - श्रीनगर → गुरेज
🍽️ नाश्ता करून लवकर प्रस्थान
🚐 गुरेज व्हॅली कडे निसर्गरम्य प्रवास
⛰️ Razdan Top (11672 ft) – बर्फाच्छादित दृश्य
🏔️ Harmukh पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य
📸 मार्गात फोटो स्टॉप
🌙 गुरेज येथे हॉटेल मुक्काम

🌄 दिवस ३ - ०३-०९-२६ - गुरेज भटकंती
🍽️ नाश्ता करून लोकल साईटसींग
🏞️ Dawar Village – स्थानिक संस्कृती अनुभव
⛰️ Habba Khatoon Mountain – पिरॅमिड शेप माउंटन
🌿 Tuleil Valley – पूर्णपणे untouched निसर्ग
👣 स्थानिक Dard समाजाशी संवाद (unique experience)
🌙 गुरेज येथे मुक्काम

🌊 दिवस ४ - ०४-०९-२६ - गुरेज → श्रीनगर
🍽️ नाश्ता करून प्रस्थान
🌊 वूलूर लेक – आशियातील मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
🏡 संध्याकाळी हाऊसबोट चेक-इन
🌙 श्रीनगर येथे हाऊसबोट मुक्काम

🌿 दिवस ५ – ०५-०९-२६ - बांगुस व्हॅली (Hidden Paradise)
🍽️ नाश्ता करून
🚐 बांगुस व्हॅली कडे प्रस्थान
🌄 हिरवीगार माळरानं, शांत वातावरण, crowd पासून दूर
📸 फोटोग्राफीसाठी परफेक्ट लोकेशन
🌙 श्रीनगर येथे मुक्काम

बुकिंग व अधिक माहितीसाठी

Supriya Palsuledesai
9920003491

Devendra Sawant
9920023491

Friends Tours & Hospitality
तुमची सफर, आमची काळजी!